- 5 stars: 16 (64%)
- 4 stars: 9 (36%)
- 3 stars: 0 (0%)
- 2 stars: 0 (0%)
- 1 star: 0 (0%)
very nice for pain relief
खूप छान प्रोडक्ट आहे.
धन्यवाद राहुलजी, तुमचा अभिप्राय ऐकून आनंद झाला!
चांगला रिझल्ट मिळाला.
धन्यवाद शरदजी, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला हे ऐकून आनंद झाला!
Nice.
Thank you Vitthal ji!
पार्सल लवकर डिलिव्हर केल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद रूपालीजी, तुमचा अभिप्राय ऐकून आनंद झाला!
Nice product.
Thank you Sonali! Glad you liked the product.
चांगले प्रोडक्ट आहे.
धन्यवाद राजारामजी, तुमचा अभिप्राय ऐकून आनंद झाला!
माझी दुसरी ऑर्डर आहे.
धन्यवाद राजनजी! तुमचा विश्वास ऐकून आनंद झाला.
मला बॅक पेन आणि शोल्डर पेनचा खूप जास्त त्रास होता, या ऑइलने मला चांगला रिझल्ट मिळाला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
धन्यवाद नीरजजी, बॅक पेन आणि शोल्डर पेनमध्ये आराम मिळाला हे ऐकून आनंद झाला!
खूप चांगले प्रोडक्ट आहे आणि लवकर फरक पडतो, पेनसाठी चांगले आहे. मला संधिवात आहे आणि हेच ऑइल वापरते, याने चांगला रिझल्ट मिळाला आहे. तुम्ही एकदा हे ऑइल नक्की ट्राय करा.
धन्यवाद पूजाजी! तुम्हाला संधिवातात आराम मिळाला हे ऐकून खूप आनंद झाला.
I got good results for my knee pain. It is also affordable. Keep it up!
Thank you Preeti ji! Glad it helped with your knee pain, keep using it regularly.
चांगले प्रोडक्ट आहे, मी पुढेही वापरणार आहे.
धन्यवाद महेशजी, तुम्ही पुढेही वापरणार हे ऐकून आनंद झाला!
केमिकल प्रोडक्ट वापरने से अच्छा ये प्रोडक्ट मुझे पसंद आया, थैंक यू.
Thank you Pawan ji! Khushi hui ki aapko product pasand aaya.
I got good results and I will keep using this product. I have also suggested this product to my relatives.
Thank you Nagesh ji! Glad to hear you're recommending it to your relatives.
Good product.
Thank you Rajashree! Glad you liked the product.
रिझल्ट छान मिळाला आहे.
धन्यवाद सुनीलजी, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला हे ऐकून आनंद झाला!
तेल मला खूप जास्त फरक पडला, छान प्रोडक्ट आहे.
धन्यवाद रोहिणीजी! तुम्हाला फरक जाणवला हे ऐकून बरं वाटलं.
I ordered this for my mom for the second time.
Thank you Roshni! Glad your mom is loving it, take care of her.
Tumhare massage oil se mera back pain ko badi rahat mili hai.
thank you mam ..
प्रोडक्ट खूप छान आहे.
धन्यवाद मयूरीजी, तुमचा अभिप्राय ऐकून आनंद झाला!
पार्सल लवकर मिळाले, धन्यवाद.
धन्यवाद प्रदीपजी, पार्सल वेळेत मिळालं हे ऐकून बरं वाटलं!
खूप छान ऑइल आहे, माझ्या वडिलांना खूप फरक पडला या ऑइलने.
धन्यवाद विद्याजी! तुमच्या वडिलांना आराम मिळाला हे ऐकून खूप आनंद झाला.
खूप दिवसांपासून माझ्या पायाच्या सांध्यांमध्ये दुखत होते, या ऑइलने खूप फरक पडला. माझ्या शोल्डर पेनमध्येही चांगला रिलीफ मिळाला. हे ऑइल कपड्यांना चिकटत नाही, खूप चांगले ऑइल आहे.
धन्यवाद निकिताजी! सांधेदुखी आणि शोल्डर पेनमध्ये आराम मिळाला हे ऐकून खूप बरं वाटलं.
छान रिजल्ट आहे.
धन्यवाद अमरजी, तुमचा अभिप्राय ऐकून आनंद झाला!
Nice and genuine product.
Thank you Sakshi! Glad you found the product genuine and effective.